CIDCO Lottery Result 2021|CIDCO Mass Housing and Swapnapurti Lottery 2021 Result

cidco lottery 2024 winner list pdf download|cidco lottery 2024 list|cidco lottery 2024 waiting list|cidco lottery 2024 final list|cidco lottery 2024|CIDCO Lottery Live Result 2024 Final Winner List Check Live Streaming online for Draw of CIDCO Housing scheme Result Winner Name 

CIDCO Mass Housing and Swapnapurti Lottery 2024 Result नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेक सामान्यांचं स्वप्न सिडकोच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आज नवी मुंबईत सिडकोच्या घरांसाठी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.  सकाळी 10 वाजता नेरूळच्या आगरी कोळी संस्कृती भवन येथे ही सिडकोच्या स्वप्नपूर्ती (Swapnapurti Lottery 2024 ) आणि मास हाऊसिंग (CIDCO Mass Housing) या दोन स्किम अंतर्गत योजनांसाठी घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन माध्यमातून सिडकोच्या अधिकृत वेबसाईट तसेच युट्युब चॅनलच्या माध्यमातूनही सिडको घरांची लॉटरी 2024 चा निकाल पाहता येणार आहे. आज सुमारे 10,000 घरांसाठी निकाल जाहीर केला जाणार आहे.

सिडको नवी मुंबईमध्ये सुमारे 2 लाख 10 हजार घरं बांधणार असून त्यातील पहिल्या टप्प्याची घरं बांधून तयार आहेत. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील उर्वरित सुमारे 800 घरांसाठी यंदा 83 हजाराहून अधिक अर्ज आले होते. यंदा विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्ये या सिडको लॉटरीच्या निकाल आणि अर्ज दाखल करण्याला मुदत वाढ देण्यात आली होती|CIDCO Navi Mumbai Lottery Result 2024  सिडकोच्या नवी मुंबईमधील 9249 घरांसाठी उद्या (26 नोव्हेंबर) दिवशी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ‘मास हाऊसिंग’ आणि ‘स्वप्नपूर्ती’ या दोन स्कीम अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर भागातील घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यपासून या सोडतीला सुरूवात होणार असून अर्जदारांना lottery.cidcoindia.com या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे|

CIDCO Lottery Result 2024|cidco lottery 2024 winner list

वी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीमध्ये 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येकाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत देशात 20 मिलियन घरं सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. सुरूवातीला केवळ 9249 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली होती मात्र त्यानंतर नवी मुंबई मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.10 लाख घर उपलब्ध करुन दिली आहेत|

आज आपके खुद के घर का सपना साकार हो सकता है. दरअसल सिडको (City and Industrial Development Corporation) बस कुछ ही समय में किफायती आवास देने के लिए लॉटरी (CIDCO Lottery Results 2024) निकालने वाली है. बताया जा रहा है कि लॉटरी के तहत नवी मुंबई में बन रहे 9 हजार 249 घरो का आवंटन किया जाएगा. सभी आवेदक cidco.maharashtra.gov.in पर नतीजे देख सकते है.

महाराष्ट्र के सिटी एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉरपोरेशन (सिडको) ने आने वाले समय में दो लाख घर तैयार करने का वादा किया है. जो कि विशेष तौर पर मध्यम वर्ग व कम आय वाले खरीदारों को ध्यान में रखकर तैयार किया जाएगा. इसके पहले चरण में कुल 9 हजार 249 घर सहित बनकर तैयार है और इस के लिए ही सुबह 10 बजे से लॉटरी निकलने वाली है|

CIDCO Lottery Live Result 2024 Final Winner List|CIDCO Housing scheme Result Winner Name 

CIDCO has plans to develop nearly a lakh affordable houses in and around Navi Mumbai. The corporation has launched its new lottery scheme, Swapnapurthi in Kharghar. Today, the corporation will hold the lottery draw for the Swarnapurthi and Mass Housing under the CIDCO lottery 2024 scheme.In order to provide affordable housing options to the homeless people in Navi Mumbai, the City and Industrial Development Corporation (CIDCO) has announced its new housing scheme, Swapnapurthi in Kharghar area. Under the scheme, the corporation will offer a total of 814 houses for Lower-Income Groups (LIG) and Economically Weaker Sections (EWS) of the society.

CIDCO has published the final list of accepted applications for the Swarnapurthi Scheme and Mass Housing Scheme on the website. Applicants can check their name on the list. 

Swarnapurthi Scheme – Final list of accepted applications – Check Now
Mass Housing Scheme – Final list of accepted applications – Check Now

कसा पहाल CIDCO च्या घरांसाठी निकाल

lottery.Cidcoindia.com ही सिडकोची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

त्यानंतर ‘View Lottery Result’ या लिंकवर क्लिक करा

CIDCO Lottery निकालासाठी त्यामध्ये अ‍ॅप्लिकेशन डिटेल्स भरा आणि

तुमचा निकाल पहा.

सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सिडकोच्या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडा पाठोपाठ सामान्यांना नवी मुंबईमध्ये किफायतशीर दरामध्ये घर उपलब्ध केली जाणार आहे|

How to check CIDCO Lottery Result 2024

  • The Applicants who want to check the Cidco Lottery Result, you have to open the portal first https://lottery.cidcoindia.com/App/
  • Then Click on the CIDCO Lottery Result link
  • Enter the login details as asked at the time of check Winner List
  • After Click on the Submit Button
  • Now Your result will display on the screen.

Leave a Comment