CIDCO Lottery Result 2021|CIDCO Mass Housing and Swapnapurti Lottery 2021 Result

cidco lottery 2021 winner list pdf download|cidco lottery 2021 list|cidco lottery 2021 waiting list|cidco lottery 2021 final list|cidco lottery 2021|CIDCO Lottery Live Result 2021 Final Winner List Check Live Streaming online for Draw of CIDCO Housing scheme Result Winner Name 

CIDCO Mass Housing and Swapnapurti Lottery 2021 Result नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेक सामान्यांचं स्वप्न सिडकोच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आज नवी मुंबईत सिडकोच्या घरांसाठी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.  सकाळी 10 वाजता नेरूळच्या आगरी कोळी संस्कृती भवन येथे ही सिडकोच्या स्वप्नपूर्ती (Swapnapurti Lottery 2021 ) आणि मास हाऊसिंग (CIDCO Mass Housing) या दोन स्किम अंतर्गत योजनांसाठी घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन माध्यमातून सिडकोच्या अधिकृत वेबसाईट तसेच युट्युब चॅनलच्या माध्यमातूनही सिडको घरांची लॉटरी 2021 चा निकाल पाहता येणार आहे. आज सुमारे 10,000 घरांसाठी निकाल जाहीर केला जाणार आहे.

सिडको नवी मुंबईमध्ये सुमारे 2 लाख 10 हजार घरं बांधणार असून त्यातील पहिल्या टप्प्याची घरं बांधून तयार आहेत. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील उर्वरित सुमारे 800 घरांसाठी यंदा 83 हजाराहून अधिक अर्ज आले होते. यंदा विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्ये या सिडको लॉटरीच्या निकाल आणि अर्ज दाखल करण्याला मुदत वाढ देण्यात आली होती|CIDCO Navi Mumbai Lottery Result 2021  सिडकोच्या नवी मुंबईमधील 9249 घरांसाठी उद्या (26 नोव्हेंबर) दिवशी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ‘मास हाऊसिंग’ आणि ‘स्वप्नपूर्ती’ या दोन स्कीम अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर भागातील घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यपासून या सोडतीला सुरूवात होणार असून अर्जदारांना lottery.cidcoindia.com या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे|

Read more